#प्रिये

आपण दोघे पुस्तकात डोकं खुपसून असतो
तू अभ्यासाच्या,
आणि मी
इतर.

Comments

Popular Posts